Translate

कांदा उत्पादकांची हाक: दरात झालेल्या घसरणीमुळे संकट!onion price down today #onions #bajarbhav

कांदा उत्पादकांची हाक: दरात झालेल्या घसरणीमुळे संकट!

नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात धक्कादायक परिस्थिती!

गेल्या सात दिवसांत कांद्याच्या दरात साडेसातशे रुपयांची प्रचंड घसरण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन ते अडीच लाख क्विंटल कांद्याची आवक होत असून, यामुळे बाजारपेठेत कांद्याचे प्रमाण वाढले आहे.

  • शेतकरी चिंतेत: या दरात घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.  सतत बदलत असलेले हवामान कांदा उत्पादक खर्च वाढत आहे. नवीन कांदा उत्पादन देखील घट येईल असा एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
  • कांद्याची लागवड, खत, पाणी इत्यादी खर्चाला भागवणे आता शेतकऱ्यांसाठी कठीण होत चालले आहे.
  • बाजारभाव: सध्या कांद्याचा सरासरी भाव 1300  ते  1800 रुपये प्रति क्विंटल इतका झाला आहे.
  • कांदा उत्पादकांची हाक: दरात झालेल्या घसरणीमुळे संकट!onion price down today #onions #bajarbhav 
  • कारणे: कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, बाजारपेठेत मागणी नसणे, इत्यादी कारणांमुळे ही दरात घसरण झाली आहे.
  • शेतकऱ्यांची मागणी: शेतकरी सरकारकडे या संकटाकडे लक्ष देण्याची आणि कांद्याच्या दरात स्थिरता आणण्याची मागणी करत आहेत. निर्यातक्षम कांदा वरील निर्यात शुल्क 0 करावे.

हे फक्त आकडे नाहीत, हे शेतकऱ्यांच्या अश्रू आहेत!


#कांदाबाजार #शेतकरी #दरघसरण #नाशिक

कृपया या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करून शेतकऱ्यांच्या या संकटात साथ द्या.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.