Translate

रासायनिक खते जमिनीत दिल्यानंतर पिकासाठी उपलब्धता आणि संपण्याचा कालावधी,rasayanik khate mahiti

 Rasayanik khate upukt kalavadhi*रासायनिक खते जमिनीत दिल्यानंतर पिकासाठी उपलब्धता आणि संपण्याचा कालावधी.* 


 *युरिया* - 18-20 तासात चालू होतो ते 2.5 -3 दिवसांनी संपतो 


 *अमोनियम सल्फेट* - 3 दिवसांनी चालू होतो ते 9 दिवसापर्यंत संपतो 


 *24-24-00* - 4-5 दिवसांनी चालू होतं ते 12-13 दिवसापर्यंत संपतो 


 *15-15-15-*  12-14 दिवसांनी चालू होतो आणि 20-22 दिवसात संपतो 


 *SSP* - 72 दिवसांनी चालू होतो आणि 190 दिवसापर्यंत संपतो 


 *DAP* - 15 -18  दिवसांनी चालू होतो आणि 28 ते 30 दिवसापर्यंत संपतो


 *10-26-26* - 18-20 दिवसांनी चालू होतो आणि 30 ते 32

 दिवसांनी संपतो 


 *12-32-16* -  12-14 दिवसांनी चालू होतो आणि 20 ते 22 दिवसात संपतो 


 *14-35-14 -*  12-14 दिवसांनी चालू होतो आणि 20 ते 22 दिवसात संपतो 


 *MOP* - 45-47 दिवसांनी चालू होतो आणि 115 ते 120 दिवसापर्यंत संपतो

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.