Translate

महत्वाचे...ladki bahin yojana aprove & reject msg sending

 महत्वाचे...ladki bahin yojana aprove & reject msg sending .


महत्वाचे...ladki bahin yojana aprove & reject msg sending.

सर्वांना सुचित करण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या

 फॉर्मची छाननी सुरू झालेली असून जर काही कारणास्तव अर्जदाराचा अर्ज

 रिजेक्ट (अस्विकार) झाला तर अर्ज भरताना दिलेल्या नंबर वर मेसेज

 येणार आहे.

Ladki bahin yojana update


 त्या मध्ये अर्ज रीजेक्ट (अस्वीकार) का झाला त्याचे कारणही येणार आहे

 तरी सर्वांनी अर्जदारांना वरील प्रमाणे सूचना दयाव्यात जेणेकरून

 अर्जदारांनी ज्यांच्याकडे अर्ज भरला आहे त्यांच्याकडेजाऊन त्रुटी दुरुस्त

 करून घेतील आणि अर्ज परत upload केला जाईल.


 Ladki bahin yojana ज्यांचा अर्ज स्वीकारला गेला आहे त्यांना देखील

 msg जाणार आहे आणि ज्या व्यक्तीने प्रोफाइल मधून सदर अर्ज

 भरण्यात आले आहेत त्यांना भरलेले अर्ज स्वीकार झाले किंवा अस्विकार

 झाले ते पाहता येणार आहेत तरी सर्वांनी वरील सुचना ग्रामस्थांना

 द्याव्यात.

महत्वाचे...ladki bahin yojana aprove & reject msg sending .

Ladki bahin yojana update नमस्कर मित्रहो लाडकी बहीण

 योजनेंतर्गत भरलेले form aproved होत आहेत .जर ladki bahin yojna

 form aproved झाल्यानंतर त्या नंबरवर msg येणार आहे.


जर काही कारणास्तव फॉर्म नामंजूर करण्यात आला तरी देखील msg

 येनार आहे .नामंजूर करण्यात आल्यानंतर कही दुरूस्त करून पुनःform

 upload करावा .


 आत्तापर्यंत जवळपास 10 July पर्यंत भरलेले फॉर्म मंजूर करण्यात आले

 आहेत.


Ladki bahin yojana form लाडकी बहीण योजनेंतर्गत सुरवात म्हणून

 बॅक व्हेरिफिकेशन साठी 1 rs हा aproved झालेल्या खात्यात send

 करनार आहे trielbes म्हणून.

खाली एक aproved झालेला form screenshot दिलेला आहे .

महत्वाचे...ladki bahin yojana aprove & reject msg sending


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.