imidacloropide 17.8 s.l [इमिडा क्लोरोपीड एस.ल ] उपयोग आणि माहिती .
कापूस ;-तुडतुडे ,फुलकिडे ,मावा ,पांढरी माशी व संपूर्ण कीटकांच्या नियंत्रणासाठी imidacloropide 17.8 s.l [इमिडा क्लोरोपीड एस.ल ] उपयोग होतो .
मिरची ;- तुडतुडे ,फुलकिडे ,मावा ,पांढरी माशी व संपूर्ण कीटकांच्या नियंत्रणासाठी imidacloropide 17.8 s.l [इमिडा क्लोरोपीड एस.ल ] उपयोग होतो .
टोमॅटो ;-पांढरी माशी व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी imidacloropide 17.8 s.l [इमिडा क्लोरोपीड एस.ल ] उपयोग होतो .
भेंडी ;-मावा ,तुडतुडे ,फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी imidacloropide 17.8 s.l [इमिडा क्लोरोपीड एस.ल ] उपयोग होतो .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें