तुमच्या खात्यात 1 रुपया जमा झाला आहे का? नसेल तर हे काम तातडीने करा, अन्यथा 3000/- मिळणार नाहीत. Mukhyamantri Majhi ladki bahin yojanai Majhi ladki bahin yojana
तुमच्या खात्यात 1 रुपया जमा झाला आहे का? नसेल तर हे काम तातडीने करा, अन्यथा 3000/- मिळणार नाहीत.
3000 ₹ मिळण्यास सुरुवात.
Mukhyamantri Majhi ladki bahin yojanai Majhi ladki bahin yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अर्ज दाखल करण्यासाठी अनेक महिलांची मोठी गर्दी झाली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे हफ्ते एकत्र जमा केले जाणार आहेत. यासाठी तांत्रिक पडताळणीला सुरुवात झाली आहे आणि म्हणून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 1 ₹ जमा केला जात आहे .
trial स्वरुपात कही महीलांच्या खात्यात 1₹ टाकला जात आहे .
आपले बॅंक खाते आधार शी (npci) कनेक्ट आहे का तरच आपल्याला 3000 rs मिळणर आहे .
नसेल तर लगेच कनेक्ट करा. कनेक्ट आहे की नाही हे पहायला येथे क्लिक करा adhar linking status
Mukhyamantri Majhi ladki bahin yojana
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण
भरून आपल्याला डीटेल्स दिसेल.'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' साठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती. परंतु, राज्यभरातून महिलांकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, सरकारने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. आता ज्या महिलांनी अजून अर्ज दाखल केलेला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास मूदत वाढ झाली आहे. Mukhyamantri Majhi ladki bahin yojana
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें