प्रिय शेतकरी मित्रांनो नमस्कार🙏🏻🙏🏻नवीन tomato flowering & setting फूलकळी आणी ऊत्तम सेटिंगसाठी.
टोमॅटो*🍅 पिकाच्या लागवडी नंतर १५ ते २५ दिवसाच्या दरम्यान वापरा आपल्या ✨*मान्सून क्रॉप सायन्स*✨ कंपनीचे दर्जेदार प्रॉडक्ट म्हणजेच *टेक्नॉसॉईल* ,*मॅडिसन* आणि *टेक्नॉकॅल्शिओ एम जी*
टेक्नॉसॉईल*:- *जमीन भुसभुशीत* करून मुळांची योग्य वाढ करते.🌱
• प्रमाण :-१.५ ते २ लिटर प्रती एकर.
मॅडिसन* :- एकसारखी 🏵️*फुल कळी वाढते*,तसेच पावसाळी वातावरणात *फुल कुज🥀 न होता उत्तम सेटिंग* होण्यास मदत होते.
• प्रमाण :- ३ ते ४ मिली प्रती लिटर.
टेक्नॉकॅल्शिओ एम जी*:- *जोमदार फुटावा 🌾आणि उत्तम काळोखी* तसेच सेटिंग होण्यास🌿 मद्दत करते.
• प्रमाण :- ३ ते ४ मिली प्रती लिटर.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें