Translate

Tomato farming काही महत्वाची औषधाचे प्रमाण व फवारनी वेळापञक ,tomato fhavarni

  Tomato farming काही महत्वाची औषधाचे प्रमाण व फवारनीवेळापञक  ,tomato fhavarni velapatrak pdf new ,#tomato, #tomatofarming   just education only .

Tomato farming new variety  us agriseed 1517

Tomato farming काही महत्वाची औषधाचे प्रमाण व फवारनीवेळापञक  ,tomato fhavarni velapatrak pdf new ,#tomato, #tomatofarming   just education only



Tomato farming काही महत्वाची औषधाचे प्रमाण व फवारनीवेळापञक  ,tomato fhavarni velapatrak pdf new ,#tomato, #tomatofarming   just education only


कीड व रोग


जमिनीतील किड व मर रोग


औषधाचे नांव


औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


वापराचा प्रकार


१० दिवस


जमिनीतील किड व मर रोग


गाउचो + ॲलिएट


१०० मिली + ५०० ग्रॅम औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


१० मिली + ३० ग्रॅम औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


आळवणी


१५ दिवस


लेसेन्टा + एव्हरगोल


१०० ग्रॅम + १०० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


१० ग्रॅम + १० मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


निमॅटोड + पिकाच्या उत्तम वाढीसाठी


आळवणी


वेलम प्राईम + अॅम्बिशन


१५ते २० दिवस


५०० मिली + ५०० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


७०० लि. पाणी /ए आळवणी


तण नियंत्रण


सेन्कॉर + व्हीप सुपर


२०० ग्रॅम + ३०० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


फवारणी 

  Tomato farming काही महत्वाची औषधाचे प्रमाण व फवारनीवेळापञक  ,tomato fhavarni velapatrak pdf new ,#tomato, #tomatofarming


१६ ते २० दिवस


अॅन्थ्रकनोज पांढरी माशी आणि रस शोषक किडी


अॅन्ट्रॉकॉल + मोव्हेंटो एनर्जी


५०० ग्रॅम + २५० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


४०ग्रॅम +२५ मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी   

 येथे touch kara 

 टोमॅटोवरील करपा येत असेल तर लगेच आलटून पालटून घ्यावेत हे काही स्पॆ....carpa/Gerva/tipka

Tomato farming, Tomato new hybrid variety


२१ ते २५ दिवस


लवकर येणारा करपा अॅन्थ्रकनोज, रस शोषक किडी


नॅटिव्हो + सोलोमन


१२० ग्रॅम + २०० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर) 


१५ ग्रॅम +२० मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी


२६ते ३० दिवस


पांढरी माशी, लाल कोळी उशीरा येणारा करपा


ओबेरॉन + जम्प + इन्फिनिटो


२०० मिली + ४० ग्रॅम +६०० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


२० मिली +४ ग्रॅम+५० मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


आळवनि


३५ दिवस dripne आळवणी


पांढऱ्या मुळींच्या वाढीसाठी + मर रोग


अॅम्बिशन + अॅलिएट


५०० मिली+५०० ग्रॅम औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


५० मिली + ४० ग्रॅम औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी 


आळवणी


३१ते३५ दिवस


नाग अळी+फळे पोखरणारी अळी+रसशोषक किडी


३५ ते ४० दिवस


फळे पोखरणारी अळी + करपा

मोव्हेंटो ओडी + वायेगो

200ml +80ml 200 लीटर पानी 


फेनॉस क्विक + नॅटिव्हो औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)

१०० मिली + १२० ग्रॅम


२० मिली + ८ मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी


४५ते५० दिवस


नाग अळी फळे पोखरणारी अळी+रसशोषक किडी


मोव्हेंटो ओडी + वायेगो औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


२०० मिली + ८० मिली


२० मिली + ८ मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी


५५ ते ६० दिवस


उशीरा येणारा करपा + रस शोषक किडी


बेल्ट एक्सपर्ट + लुना एक्सपिरीयंन्स + प्लानोफिक्स


१०० मिली + २०० मिलीमिल 2० मिली औषधाचे प्रमाण प्रति २०० ली. पाणी (प्रति एकर)


१५ मिली + २० मिली+५ मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी


६० ते ६५ दिवस


अळीवर्गीय किड भुरी, करपा


मेलोडी ड्युओ + सोलोमन


६०० ग्रॅम + २०० मिली


५० ग्रॅम +२० मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी 

७० ते ७५दिवस




उशीरा येणारा करपा + रस शोषक किडी

बेल्ट एक्सपर्ट + लुना एक्सपिरीयंन्स


१०० मिली + २०० मिली


१५ मिली + २० मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


फवारणी


८० ते ९० दिवस


फळे पोखरणारी अळी + करपा, भुरी


इन्फिनिटो + मोव्हेंटो एनर्जी


६०० मिली + २५० मिली


५० मिली + २५ मिली औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी 


फवारणी


९०ते१०० दिवस


भुरी+करपा फळे पोखरणारी अळी


ब्युनोस + डेसिस १०० 

२०० मिली + १५० मिली 


 २० मिली १५ मिली

औषधाचे प्रमाण प्रति १५ ली. पाणी


टिप : वरील फवारणी वेळापत्रक हे शेतकरी अनुभवातून आणि अंतर्गत प्रशिक्षणासाठी देण्यात आले आहे.


के गरजेनुसार लिप मायनर (नाग अळी) किडीसाठी २० दिवसाच्या दरम्यान मोव्हेंटो ओडी २०० मिली + वायेगो ८० मिली फवारणी करावी.

Tecfarming.com 

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.