कांदाच रोपांना साफ,रोको,अँनट्राकाॅल,कॅब्रिओ टॉप या बुरशीनाशकांचा आलटून पालटून योग्य प्रमाणात स्पॆ घ्यावा.
कांद्याची रोपे तयार करताना रोपांमधील जमिनीतून प्रसारित होणाऱ्या बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे मर मळकुजव्या यासारख्या रोगाला बळी पडतात हे टाळण्याकरता गादीवाफे 1.5 मीटर रुंदीची व तीन ते चार फिट लांबीचे व पंधरा सेमी उंचीचे तयार करून प्रत्येक वाफ्यात चार ते पाच किलो बारीक केलेले कुजलेले शेणखत, 250 gm सुपला 15 :15 ;15 ,व 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे बुरशीनाशक टाकून वाफे चांगले घोळून घ्यावेत.
एक हेक्टर कांद्या लागवडी करता 10 ते 12 किलो बियाणे लागते बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाजिम m-45 प्रति किलो प्रमाणे चोळून घ्यावे व गादीवाफ्यावर पाच ते दहा सेंटीमीटर अंतरावर सेमी खोल रेषा ओढून बी पातळपणे पेरलेले बी मातीत जाकावे .
वाफ्यात यांना जरीने किंवा रेनपाईप ने पाणी द्यावे.
ऊगवन होऊन आल्यानंतर रोपाना निरोगी राहण्याकरिता 50 ग्रॅम युरिया व पाच ग्रॅम फोरेट रोपांच्या दोन ओळींमध्ये द्यावे व बुरशीनाशकाच्या किटकनाशकांच्या दहा ते पाच पंधरा दिवसांच्या अंतराने फवारण्या द्याव्यात.
साधारणपणे सहा ते आठ आठवड्यांची रोप लागवडीश योग्य असेते .
लागवडी पूर्वी दोन ते तीन दिवस रोपाणा हलके पाणी द्यावे म्हणजे रोप उपटण्यास सोपे जाते व रोपांची मुळे तुटत नाहीत लागवडी पूर्वी दहा लिटर पाण्यात दहा ग्रॅम बाविस्टीन व दहा ml Profenofos टाकून रावण तयार करावी व रोपांची शेंडे कापून रोपे या तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें