टोमॅटोवरील करपा येत असेल तर लगेच आलटून पालटून घ्यावेत हे काही स्पॆ....carpa/Gerva/tipka
स्प्रे 200 ली पाणी
१) कोसाईड =200gm+ प्रोफाईट 800 gm
२) प्रोफाईट 800 +कवच200 gm
३) प्रोफाईट 800gm +रोको 250gm
४)वेस्पा 60to100ml+कुमान400 ml
५) प्रोफाईट 800 gm+ Z-78 400gm
६)प्रोफाईट 800gm+ अँन्ट्राकॉल 500gm
पाणी 200ली
टोमॅटोवरील करपा येत असेल तर लगेच आलटून पालटून घ्यावेत हे काही स्पॆ....carpa/Gerva/tipka
असे स्प्रे घेऊ शकता
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें