Translate

Wether good news this year,खूपच आनंदाची बातमी 2024 हवामान अंदाज जून

 Wether good news  this year,खूपच आनंदाची बातमी 2024  हवामान अंदाज जून ,आहे एल निनो   आज 1.26 वरून 0. 92 वर आला   त्यामुळे जुन पर्यंत  ला नीना वाढणार आहे त्यामुळे 2024 जोरदार पाऊस राहणार आहे  पुन्हा बंगाल चे उपसागरातून डिप्रेशन किंवा LoW pressure सुरु होणार


दीपक जाधव NSK हवामान अंदाज 2024 wether reports 

 NOAA आणि CPC या 2 संस्था न चां आलेला 14 ते 16 मार्च 2024 ला आलेला डेटा बघता वरील आलेखात जो  प्रशांत महासागरात जो 3.5 reason  ज्या भागातून  ट्रेड विंड वाहते पूर्व पश्चिम आणि पश्चिम पूर्व  ह्या काळात एल निनो आणि ला नीना विकसित होतात  वरील आलेख पहिला तर जे ब्ल्यू निळे पट्टे आहेत ते ला नीना जुन पासून वाढणार  थोडक्यात ला नीना  मध्ये काय होते की दक्षिण चायना पॅसिपीक समंदर मधून जे  डिप्रेशन किंवा low pressure कमी दाब पट्टे बंगाल चे उपसागरात येतात आणि तिथून सरळ मध्य भारतातून महाराष्ट्र वर येतात जसे 2022 ला ह्या 25 हून अधिक कमी दाब पट्टे जुन ते ऑक्टोबर 2022 मध्ये आल्या आणि खूप पाऊस पाडला होता अगदी त्याच प्रमाणे जुन जुलै पाऊस चांगल्या पावसाची  सुरुवात दिसत आहे आणि IOD देखील हळूहळू neutral कडून positive कडे झुकत चालला तो नैऋत्य मान्सून करता आनंदाची बातमी आहे. New havaman andaj,#havaman ,#wether #2024त्यामुळे आज ज्या दुष्काळाच्या झळा सर्व जण सोसत आहे त्या कमी होऊन जुन पासून चांगला पाऊस राहणार आहे  *दीपक जाधव चांदवड. नाशिक जिल्हा हवामान अंदाज

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.