Translate

Next few days whether, पुढील काही दिवसाचे महाराष्ट्रातील हवामान अंदाज,विजय जायभावे हवामान अंदाज

 Next few days whether, पुढील काही दिवसाचे महाराष्ट्रातील हवामान अंदाज,विजय जायभावे हवामान अंदाज

ता. सिन्नर जि. नाशिक  दि.18 फेब्रुवारी 2024🌄🌎

    वेळ  7:38am 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

राज्यात किरकोळ ढगाळ हवामान पुढील दोन तीन दिवस राज्यात विशेष वातावरणात बदल नाही 21/22/23/24/25 फेब्रुवारी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र रात्री थंडी वाढेल मराठवाडा किरकोळ थंडी राहील 25/26/27 फेब्रुवारी विदर्भाच्या काही भागात खराब हवामान होऊन तुरळक पाऊस होईल 

🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

आपण ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सतत एल निनो बद्दल माहिती देत आहे कि मार्च एप्रिल नंत्तर el nino नुट्रल परिस्थिती मध्ये येणार आहे त्या प्रमाणे पेसिफिक महासागराचे तापमान कमी होत आहे आणि जून पर्यंत परिस्थिती अधिक सुधारणार आहे याचा परिणाम जून जुलै ऑगस्ट हा पावसाळ्याच्या कालावधी साठी पोषक राहील ऑक्टोबर च्या सुपर एल निनोच्या व्हायरल मेसेज मध्ये आपण हिच माहिती दिलेली होती 

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

उत्तर महाराष्ट्र 18 फेब्रुवारी 

उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर संभाजी नगर  रात्री थंडी कायम राहील 21/22फेब्रुवारी नंत्तर उत्तर महाराष्ट्र थंडी वाढ होईल 

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी  ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ  होईल  

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

मध्य महाराष्ट्र 18 फेब्रुवारी पुढील तीन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली किरकोळ ढगाळ हवामान दिवसाचे तापमान जास्त राहिल रात्री  थंडी  काही भागात राहिल

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

मराठवाडा 18 फेब्रुवारी   मराठवाड्यात लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धराशिव सर्वत्र काही प्रमाणात  पुढील दोन दिवस ढगाळ हवामान राहील 

⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️

विदर्भ  18 फेब्रुवारी 

विदर्भ  नागपूर गोंदिया  वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती वाशीम बुलढाना अकोला  पुढील दोन दिवस ढगाळ हवामान कायम राहील तसेच 24/25/26 फेब्रुवारी खराब हवामान होऊन अवकाळी पाऊस किरकोळ ठिकाणीच होईल

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.