Translate

नाशिक जिल्हा हवामान अंदाज,Nashik havaman andaj deepak jadhav, next weeks

नाशिक जिल्हा हवामान अंदाज,Nashik havaman andaj deepak jadhav, next weeks 

 *नाशिक जिल्हा हवामान अंदाज*


*दिपक जाधव जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक*

*कृषी पदवीधर राहुरी कृषी विद्यापीठ* 

   

 🌎👉🏻 *आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रात्री चे 12 वाजले*


🌎👉🏻 * 15 फेब्रुवारी ला एसएमएस दिला होता की आपल्या कडे ढगाळ वातावरण राहील परंतु सोशल मीडिया वर पावसा बाबत ज्या चर्चा चालू आहे त्यामुळे शेतकरी राजा कन्फ्युज झाला आहे खूपच कॉल यायला लागले कारण हा पाऊस कांदा आणि द्राक्ष दोन्ही पिकांना धोकादायक असतो आता कसे वातावरण राहील पुढचे ते बघू*


🌎👉🏻 *25 फेब्रुवारी ते 20 मार्च नाशिक जिल्ह्यात कुठलाही स्वरूपाचा पाऊस नाही मात्र बंगाल चे उपसागरातील. भागातून एक कमी दाब पट्टा विकसित आहे तो आंध्रप्रदेश ते मध्य भारत असा विकसित आहे त्याचा परिणाम स्वरूप 26 27 28 फेब्रुवारी ला नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होईल मात्र पाऊस नाही नागपूर पासून ते क्षेत्र रिकर्व करते टर्न मारते आणि पूर्वेकडे जाते त्यामुळे आपल्या कडे फार तर फार नाशिक जिल्हा चे पूर्व भाग नांदगाव मालेगाव मनमाड आणि येवला तालुका पूर्व भाग आणि सटाणा पासून 20 किलोमिटर पूर्व बाजू आणि सुरगाणा सापुतारा जवळ आणि वर सांगितले तेथे खूप ढगाळ वातावरण राहील किंवा हलकी टीप टीप होऊ शकते ते देखील 10 मॉडेल पैकी फक्त GEM मॉडेल पूर्व भाग टीप टीप दाखवते बाकी महत्त्वाचे मॉडेल नाशिक जिल्हयात पाऊस दाखवत नाही त्यामुळे काळजी नसावी मात्र ढगाळ अती होईल वातावरण राज्यात कुठे पाऊस होईल ते बघू*


🌎👉🏻 *राज्यात नागपूर चंद्रपूर यवतमाळ हिंगोली जळगाव , अकोला अमरावती , गोंदिया , हिंगोली , छत्रपती संभाजी नगर च पूर्व भाग या सर्व ठिकाणी आणि वरील जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल विदर्भात नागपूर चे आसपास गारपीठ होऊ शकते पण सगळीकडे गारपीट नाही*


🌎👉🏻 *29 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान हिमालयावर जोरदार बर्फ पडेल सक्रिय WD मुळे आणि उत्तर भारतात अनेक राज्यात पाऊस होईल आपण पूर्वी जसे बोललो होतो तसे यंदा रात्री ची थंडी टिकून आहे ती 10 मार्च पर्यंत राहील . थंडी नंतर दिवसाचे तापमान आणि रात्री चे तापमान हळूहळू तापमान वाढेल यंदा कारण हिमालयावर जोरदार बर्फ वृष्टी होत आहे त्यामुळे शित लहरी येत असतात*


🌎👉🏻 *iOD फेज जवळपास neutral आहे आणि 8 फेब्रुवारी ला CPC चे रिपोर्ट नुसार एल निनो* *+1.26 आहे पण एल निनो चां* *प्रभाव कमी होऊन neutral आणि नंतर LA निना च वाढतो आहे त्यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे जुन 2024 चे मान्सून करता अजून एक आनंदाची बातमी की आता सध्या* *neutral आहे आणि तो तसाच रहावा म्हंजे त्याचे rotation नुसार IOD फेज negative कडून neutral आणि नंतर positive असे समुद्र*

*सतह चे तापमान पूर्व आणि पश्चिम भाग सतत बदलत असते एल निनो आणि ला नीना ह्या सागरी घटना त्यामुळे घडत असतात त्यामुळे एकंदर CPC आणि NOAA या जागतिक हवामान संस्था चे current रिपोर्ट. नुसार जुन चे मान्सून पावसास अनुकूल स्थिती आहे ही आनंदाची बातमी आहे*



🌎👉🏻 *वरील अंदाज देण्याचे सोर्स*👇🏻

🌎👉🏻 *Predection source*

*हवामान अंदाज या मॉडेल मधून सांगितले आहे*


🌎👉🏻 *ECMWF* *वेदर मॉडेल*

*युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकॉस्ट*


🌎👉🏻. *GEM* 

*Global Environmental Multiscale Model*अमेरिका*


🌎👉🏻 *GFS - 22 model ग्लोबल फॉरकॉस्ट सिस्टीम*


🌎 👉🏻 *BOM ब्युरो of मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर*®

🌎👉🏻 *ARPGE -40*

🌎👉🏻 *NEMS -30*

🌎👉🏻 *JTWC* 


 🌎👉🏻 *IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाते*

*IIMT पुणे*

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.