Today's onion price chandwad apmc
*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*
*ता. चांदवड जि.नाशिक*
*नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
*सोमवार दि.01/01/2024 चे बाजारभाव*
_______________
शेतमालाचे | किमान |कमाल | सरा
नाव | भाव | भाव | भाव
🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅
👉 *लाल=1000-2165-2050*
👉 *लाल गोल्टी=350-1750-1200*
👉🏼 *कांदा लिलाव झालेली वाहने (कांदा)*
*जीप-154 ट्रॅक्टर-193= एकुण 347*
मुंबई - कांदा बटाटा मार्केट --- क्विंटल 7299 -1500 2400 1950
सातारा --- क्विंटल 298 _1500 3500 2500
कराड हालवा क्विंटल 150- 600 2000 2000
येवला लाल क्विंटल 10000 -500 1990 1800
येवला -आंदरसूल लाल क्विंटल 8000- 500 2001 1850
लासलगाव लाल क्विंटल 7968- 911 2024 1870
लासलगाव - विंचूर लाल क्विंटल 10000 -900 2026 1900
सिन्नर - नायगाव लाल क्विंटल 628- 500 1950 1850
कळवण लाल क्विंटल 4500- 800 2280 1300
मनमाड लाल क्विंटल 3000- 500 1923 1750
दिंडोरी-वणी लाल क्विंटल 1679 -1291 1942 1621
सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 4456- 700 2350 1525
पुणे लोकल क्विंटल 8052- 800 2500 1650
पुणे-मोशी लोकल क्विंटल 189- 700 2500 1600
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 12422-850 2027 1801
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
👉 *मका-2050-2251-2125*
👉 *सोयाबिन-4400-4526-4500*
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
*उद्या मंगळवार दि.02/01/2024 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार लिलाव सुरु राहतील.*
_______________
*संपर्क क्रमांक-02556-253283*
👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*
__________________
*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*
*आपले नम्र*
🔶 *श्री.संजय दगुजी जाधव-सभापती*
🔶 *श्री.कारभारी (नाना) आहेर,उपसभापती*
🔶 *श्री.गोरक्षनाथ गांगुर्डे,सचिव*
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें