Translate

नाशिक जिल्हा हवामान nashik havaman andaj deepak jadhav janevari

 नाशिक जिल्हा हवामान nashik havaman andaj deepak jadhav 


आज पासून 4 जानेवारी पासून ते 12 जानेवारी पर्यंत नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील मात्र जसे आपण महिन्या पासून सांगत आहोत की मोठा पाऊस नाही मागचे एसएमएस मधे आपण बोललो होतो की 15 जानेवारी पर्यंत पाऊस नाही त्यावर मी मॉडेल आधारित अजून ठाम आणि अंदाज ही तोच आहे मात्र 4 ते 12 जानेवारी या काळात अती ढगाळ वातावरण होईल आणि हलकी टीप टीप होईल बऱ्याच ठिकाणी जिल्हा भरात मात्र द्राक्ष चे नुकसान होणार नाही या टीप टीप मुळे आणि रब्बी चे गहू आणि हरभरा कांदे याचा फायदा ही होणार नाही या पावसाने मी आधी देखील बोललो होतो बरेच एसएमएस फिरत आहे पावसाचे या अफवा वर विश्वास ठेऊ नये आपल्या कडे पाऊस नाही*


*अरबी समुद्रात कमी दाब बनलेला आहे त्याची दिशा समुद्रातून पश्चिमेला सोमालिया देशाकडे राहील परिणाम स्वरूप 4 ते 12 जानेवारी ढगाळ वातावरण होत राहील 8 9 10 अती ढगाळ आणि सौम्य टीप टीप होईल तसच मध्य प्रदेश कडून काही पश्चिमी विक्षोपाचे ढग WD चे येत राहतील परिणाम स्वरूपात ढगाळ आणि थंड वातावरण होत राहील त्यामुळे 15 जानेवारी नंतर थंडीत किंचित वाढ होईल*


*NOAA आणि CPC या जागतिक हवामान संस्था अहवाल आणि मॉडेल नुसार आनंदाची बातमी. एल निनो चा प्रभाव खूप दिवसा नंतर कमी होताना दिसत आहे+1.75 वरून +1. 65 वर आलेला आहे प्रशांत महासागराचे तापमान कमी होत आहे 3. 5 reason चे .मार्च पर्यंत यात अजून कमी होईल तसच हिंदी महासागरातील IOD फेज देखील खूपच कमी झाला आहे तो 0. 50 वर आलेला आहे म्हणजे neutral कडे झुकत आहे आणि तेच व्हायला हवे म्हंजे जून 2024 ला नैऋत्य मान्सून चां पाऊस आपल्या कडे वेळेवर येतो कारण तो तेव्हा positive होतो कारण तो 6 महिने मधे बदलत असतो positive कडून neutral आणि नंतर negative आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया कडील sea surface भागाचे तापमान मधील फरक म्हणजे IOD असोत 15 जानेवारी नंतर MJO फेज ही हिंदी महासागर क्रॉस करून जाईल त्यामुळे वातावरण फक्त खराब राहील ढगाळ मात्र पाऊस नसेन यंदा फेब्रुवारी मधे देखील अवकाळी पाऊस नसेन dry फेब्रुवारी असेन*


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.