Translate

Chandwad kanda bajar bhav today's *कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*

Chandwad kanda bajar bhav today's

*कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड*

        *ता. चांदवड जि.नाशिक*

*मंगळवार दि.09/01/2024 चे बाजारभाव*

_______________

शेतमालाचे | किमान |कमाल | सरा

   नाव | भाव | भाव | भाव

🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅 🧅

👉 *लाल=811-1952-1800*

👉 *लाल गोल्टी=400-1426-1020*

👉🏼 *कांदा लिलाव झालेली वाहने (कांदा)*

*जीप-338 ट्रॅक्टर-272= एकुण 610*

🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽

👉 *मका-1972-2251-2150*

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*उद्या बुधवार दि.10/01/2024 रोजी चांदवड येथील कांदा व भुसार लिलाव सुरु राहतील.*

_______________

*संपर्क क्रमांक-02556-253283*

👉 *शेतीमाल विक्रीस आणतांना मालाची प्रतवारी करुनच विक्रीस आणावा*

__________________

*सूचना = शेतकरी बांधवांनी शेतीमाल विक्रीची रक्कम त्याच दिवशी रोख स्वरूपात घेण्यात यावी. रोख स्वरूपात रक्कम न मिळाल्यास 24 तासाचे आत बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा. 24 तासानंतर पेमेंट विषयी येणारी तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही.*

*आपले नम्र*

🔶 *श्री.संजय दगुजी जाधव-सभापती*

🔶 *श्री.कारभारी (नाना) आहेर,उपसभापती*

🔶 *श्री.गोरक्षनाथ गांगुर्डे,सचिव*

  कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.