Translate

Strawberry lagvad marathi mahiti 🍓 स्ट्रॉबेरी लागवड strawberry 🍓 😋 lagvad


Strawberry lagvad marathi mahiti 🍓 

स्ट्रॉबेरी लागवड strawberry 🍓 😋 lagvad

स्ट्रॉबेरी लागवडीसाठी जमीन मध्यम काळी पाण्याचा चांगला नीचरा होणारी असावी. Strawberry 🍓 lagvad mahiti. 

 स्ट्रॉबेरी लागवडीसाठी बेसल डोस म्हणून दहा ते पंधरा टनशेन  खत प्रति एकरी टाकावे.

 साधारण एक एकर साठी 10 :26 ;26- 50 किलो 50 किलो 15 :15 :15 व युरिया 25 किलो या प्रमाणात बेसल डोस मध्ये टाकावा.

Strawberry lagvad seed 🍓🍓

credit image  socail midea

 सुधारीत  जातींमधे स्वीट चार्ली ,कॅमेरोजा, विंटरडॉन ,सेलवा, चांडलर या काही प्रमुख जाती आहेत.

 पेरणीची वेळ साधारणता खरीप मध्ये जून जुलै व रब्बी मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये करावी.

 लागवडीचे अंतर साधारणता 25 × 90 सेमी गादीवाफ्यावर किंवा दोन रूपातील अंतर तीस सेमी व दोन ओळीतील अंतर साधारणता 60 सेमी हे असावी.

 पण आता नवीन पद्धतीमध्ये mulching मल्चिंग पेपर टाकून एक फुटावर रोपातील अंतर व सरीतील अंतर साधारणता तीन ते चार फूट असते .

याची मुख्य  बिया, खोडं ,रनर व उती संवर्धिरूपा रोपांत द्वारे लागवड केली जाते .

मावा ,कोळी ,तुडतुडे व पाणी खाणाऱ्या अळी यासाठी 15 मिली डायमिथोयेटॅ  (30%) दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी कराव्यात.

सफेद माशी दिसल्यास  Oberon चा स्प्रे  करून घ्यावा .


कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.