https://www.tecfarming.com/2023/12/nagarjuna-product_15.html
Kanda (onion) farming Nagarjuna product result,kanda lagvad
*नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी बंधुनो🙏
सध्या सकाळी पडत असलेले दव-धुके यामुळे कांदा पिकामध्ये करपा रोगाचे सावट येताना दिसत आहे, परंतु कांदा पिकात पत्ती जास्त दिवस* *टिकावी, तसेच कांदा पिकातील कांद्याची मान, साईज, कलर व वजन मिळावी यासाठी फर्टिस इंडिया प्रा. ली. कंपनीच्या वतीने आम्ही*
खालील फवारणीची शिफारस करत आहोत...
*फवारणी- 200ली पाणी*
*(कांदा मान बनवण्यासाठी)*
👇👇👇
1) डॉरमुलीन व्हेजीटेटीव- 1किलो
+ झेटॉल 11:44:11- 1किलो
*(पत्ती, साईज, कलर व वजनसाठी)*👇👇👇
2)डॉरमुलीन फ्रुट- 1किलो
+ झेटॉल 16:8:32- 1किलो
आधिक शास्त्रोक्त माहितीसाठी:-
श्री. सागर शेळके- DO नाशिक
📲9503221982
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें