टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाला पिकांवर येणारा करपा, तसेच इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय करा ये उपाय..Tomato ,Kobi ,flower ,karpa, niyantran.Kavach,antaracol,tilt,rej,strepto, score etc..?
Tomato ,Kobi ,flower ,karpa, niyantran.
Kavach,antaracol,tilt,rej,strepto, score etc.
*सर्वच विभागात पाऊस मागील ५ ते ६ दिवसापासून सुरु आहे तसेच वातावरण ढगाळ आहे. अशा परिस्थितीत टोमॅटो, कोबी, फ्लॉवर व इतर भाजीपाला पिकांवर येणारा करपा, तसेच इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.*
*बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी खालील फवारणी करावी.:-*
*पाणी - 200 लिटर साठी :-*
*1) कवच - 150 ग्रॅम + स्कोअर - 100 मिली*
*2) अंट्राकॉल - 400 ग्रॅम + 00.52.34 - 500 ग्रॅम*
*3) रेज- 400 ग्रॅम + स्तेप्टो - 25 ग्रॅम*
*4) टिल्ट - 25 मिली + कुमान एल - 400 मिली + 00.52.34 - 500 ग्रॅम*
*वरील बुरशी नाशके आलटून पालटून फवारल्यास प्रभावी रोग नियंत्रण होते फवारणी करतांना तळातील पानापर्यंत कव्हरेज होईल असे स्प्रे घ्या.*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें