tomato jivanujanya karpa टोमॅटो शेती टिप्स🍅🍅
✅जिवाणू जन्य करपा कसा येतो व केव्हा येतो .....
✅आभाळ वातावरण व पाऊस असताना वातावरणात नत्राचे प्रमाण वाढते व पीक सुद्धा वातावरनातून जास्त प्रमाणात नत्राचे शोषण करते ज्यामुळे पिकाची वाढ होते पण त्याचबरोबर पिकाची पाने कोवळी होतात ज्यामुळे अशा परिस्थितीत जिवाणू जन्य ठिपके जास्त प्रमाणात येतात .
Tomato black spot येथे क्लिक करा....
✅तर अशा वेळी पिकास Phosphurus युक्त खते द्या, ज्यामध्ये 00:52:34,12:61:00 यांसारख्या खतांचा वापर करावा.
✅त्याचबरोबर पिकास मॅग्नेशिअम सल्फेट या खताचा वापर करावा,ज्यामुळे पाने जाड व रुंद होतात.
✅असे वातावरण बघुन स्ट्रेप्टोसायकलीन व conika, आर्मचूरा यांपैकी एक स्प्रे घ्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें