Methi lagvad mahiti, पावसाळ्यात मेथीची लागवड आणि माहिती.
मध्यम काळी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन माहितीसाठी योग्य आहे.
लागवडी अगोदर दहा ते बारा टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीमध्ये टाकून घ्यावे.
Methi seeds सुधारित मेथीच्या जाती पुसा अर्ली बंचिंग , कसुरी, मेथा, लाल कोराची इत्यादी मेथीच्या methi seeds सुधारित जाती आहेत
पेरणीची वेळ जून जुलै फेब्रुवारी हप्त्यात पेरणी करावी.
30 ते 40 किलो मेथीचे बियाणे हेक्टरी पुरेसे असते.
पेरणी करण्या अगोदर 3gm captan Powder प्रति किलो बियाण्यास चोळावे.
40 ते 60 दिवसाचा काढणी योग्य कालावधी आहे.
साधारणतः दहा ते बारा टन हेक्टरी उत्पादन निघते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें