😭 Mansoon update deepak jadhav nashik 25 जून च्या पुढचे येणार मान्सूनNashik Maharashtra havaman andaja mansoon deepak jadhav
Mansoon update deepak jadhav nashik 25 जून च्या पुढचे येणार मान्सून..... असून*नाशिक जिल्हा हवामान अंदाज*
*दिपक जाधव जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक*
*कृषी पदवीधर राहुरी कृषी विद्यापीठ* *9422322138*
🌎👉🏻 *आज 14जून 2023* *सकाळ चे 5 वाजले*
🌎👉🏻 *पेरणी योग्य पाऊस 25 जून नंतरच पडणार आहे सर्व दूर असा मान्सून चां पाऊस25 नंतरच . खालील पोस्ट अतिशय शास्त्रीय रित्या आणि मॉडेल. आधारित आहे काही शब्द अवघड असले तरी पोस्ट अभ्यासपूर्वक आहेत त्यामुळे हवामान साक्षर होण्यास काळजीपूर्वक वाचा*
🌎👉🏻 *Biparjoy बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात चे किनारपट्टी पासून south west direction ने 300km समुद्रात त्याचे location आहे गुजरात चे coastal area मधे जे जिल्हे येतात त्यांना सरकार ने अलर्ट दिला आहे ओखा ,पोरबंदर , मांडवी हे बंदर खाली करण्यात आलेले आहे जोरदार असे वारे काल पासूनच गुजरात चे किनारपट्टी वर सध्या वाहत आहे 15 जून ला दुपार नंतर biparjoy चक्रीवादळ VSCS व्हेरी सिव्हीयर सायक्लोन strom या श्रेणी मधे गुजरात चे नारायण सरोवर चे आसपास धडकेल तेव्हा गुजरात चे किनारपट्टी भागात अतिजोरदार वारे 160 ते 170 kmph या गती ने वारे वाहतील gusting speed 75 ते 80 knot या गती ने वारे वाहतीलआणि भीषण पाऊस पडणार आहे त्या नंतर ते राजस्थान मधील उदयपूर जोधपूर कोटा असे प्रयागराज पर्यंत 20 जून पर्यंत जाऊन नष्ट होईल आणि उत्तर भारतात जोरदार पाऊस देईल मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि मान्सून. वर काय परिणाम होईल ते बघू*
🌎👉🏻 *Biparjoy चक्रीवादळ ने आपली मुंबई नाशिक सह निराशा केली आहे. त्याचे कारन म्हणजे cyclone भोवती जी Vertical wind shear ची upward mobility ती कमी आहे त्यामुळे ते VSCS श्रेणी मधे असले तरी पण पूर्वेला आणि पश्चिमेला त्याने पाऊस किंवा नुकसान केले नाही त्यामुळे हे अरबी समुद्रात ले upward motion ने north direction ला येणारे असे पहिले असे चक्रीवादळ आहे की त्याने महाराष्ट्र किनाऱ्याला पाऊस दिला नाही ही आपल्या ला दुःखाची बाब आहे दुसरे की त्याने मान्सून पूर्ण पने विचलित केलेला आहे मॉडेल नुसार मान्सून पुढील 10 दिवस किनारपट्टी भागात रेंगाळत राहील बर तेही जाऊद्या पण केरळ. कर्नाटक गोवा मधे दाखल झालेला मान्सून तिथेही अजून म्हणावे असा बरसला नाही आहे याचे कारण IOD फेज तितकासा positive नाही Ecmwf ,METEO CANS spis , BOM ,meteo हे सर्व मॉडेल strong इंडीयन ओसियन डायपोल म्हणावा तितका positive नाही आहे आणि आणि अजून जेव्हा मादागास्कर जवळून हे वारे ITCZ इंट्रा ट्रॉपिकल कन्व्हरर्जन झोन चे जे वारे वाहतात त्या बद्दल एका पेज वर म्हटले आहे की*
🌎👉🏻 *These winds collect moisture as they travel over the warm Indian Ocean. In the month of July, the ITCZ shifts to 20°-25° N latitude and is located in the Indo-Gangetic Plain and the south-west monsoons blow from the Arabian Sea and the Bay of Bengal. The ITCZ in this position is often called the Monsoon Trough*. *त्याचा अर्थ असा की 👉🏻हे उबदार वारे हिंदी महासागरावरून प्रवास करताना ओलावा गोळा करतात. जुलै महिन्यात, ITCZ 20°-25° N अक्षांशावर सरकते आणि ते इंडो-गंगेच्या मैदानात स्थित असतात आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून दक्षिण-पश्चिमेला मान्सून वारे वाहतात. या स्थितीतील ITCZ ला अनेकदा मान्सून ट्रफ म्हणतात आणि ते वारे जून मधे पाऊस देत नसतात तर जुलै मधे पाऊस देतात अगदी तशीच लक्षण सध्या दिसत आहेत केवळ किनारपट्टी भागात मान्सून. वारे रेंगाळतात आणि त्यामुळे पुढील मान्सून ची वाटचाल कशी राहील ते बघू*
🌎👉🏻 *आज14 जून आहे तापमान खूप वाढनार आहे मॉडेल आधारित पावसाचा अंदाज असला तरी पाऊस पडण्यास wind स्पीड हे 5 kmph असावे पण सध्या वारे 35 kmph वेगाने वाहत आहे आणि 15 जून ते 17 वारे 30 ते 50 kmph किलोमिटर इतक्या गतीने वाहणार आहेत त्यामुळे अवकाळी पावसास अनुकूल वातावरण असले तरी वारा खूप स्पीड ने असल्याने नाशिक मधे पाऊस नाही आहे पुढील 3 दिवस खूप जोरदार असा वारा आपल्या पश्चिम घाटावर वाहणार आहे उद्या ही 14 जून ला मॉडेल आधारित नाशिक जिल्हयात ठिकठिकाणी पाऊस होईल असे दिसते पण wind वारा कमी हवा तेव्हा पाऊस येईल 18 तारखेस ही शक्यता आहे पावसाची असली तरी जोराचा किंवा चांगला पाऊस आपले कडे 25 जून नंतर सक्रिय होईल 27 28 जून ला असे मॉडेल आधारित अंदाज आहे त्यामुळे पेरणी ची घाई करू नये 22 जून पर्यंत वारे कमी झाले तर अवकाळी पाऊस होईल असे दिसते आहे जुलै चे पहिल्या हप्ता मधे चांगला पाऊस सक्रिय राहणार आहे लांबचे अंदाज देणारे मॉडेल दाखवतात*
🌎👉🏻 *वरील अंदाज देण्याचे सोर्स*👇🏻
🌎👉🏻 *Predection source*
*हवामान अंदाज या मॉडेल मधून सांगितले आहे*
🌎👉🏻 *ECMWF* *वेदर मॉडेल*
*युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकॉस्ट*
🌎👉🏻. *GEM*
*Global Environmental Multiscale Model*अमेरिका*
🌎👉🏻 *GFS - 22 model ग्लोबल फॉरकॉस्ट सिस्टीम*
🌎 👉🏻 *BOM ब्युरो of मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर*®
🌎👉🏻 *ARPGE -40*
🌎👉🏻 *NEMS -30*
🌎👉🏻 *JTWC*
🌎👉🏻 *IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खाते*
*IIMT पुणे*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें