Translate

6Ba6BA हे एक प्लांट हार्मोन्स असून तीन गटापैकी सायटोकायनिन या गटातील आहे याचे मुख्य कार्य मुळीची वाढ व वनस्पतीच्या पेशींचे विभाजन करणे हे आहे.


6BA
 माहिती संग्रह* *आपला शेतकरी मित्र.
     (6benzylaminopurine) या प्लांट हार्मोन्सची माहिती.



6BA हे एक प्लांट हार्मोन्स असून तीन गटापैकी सायटोकायनिन या गटातील आहे याचे मुख्य कार्य मुळीची वाढ व वनस्पतीच्या पेशींचे विभाजन करणे हे आहे. 

समजा एखाद्या पानामध्ये नैसर्गिक रित्या काही कारणास्तव पेशीविभाजन होत नसेल तर 6BA ची 10 पीपीएम ची फवारणी घेतल्यास एखाद्या पानात एक लाख पेशी असतील तर त्याचे प्रमाण दीड लाखापर्यंत आपल्याला सहज करता येते. ज्याने प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन पानांची रुंदी व मुळीची लांबी वा

ढवणे सहज शक्य होते.

 याची फवारणी केल्यानंतर शेंड्याकडील वाढ थोडीशी थांबवून पेशी विभाजनाची क्रिया घडते. सायटोकायनिंन या  गटातील हार्मोन्स काही कारणास्तव तयार न झाल्यास याची कृत्रिमरीत्या भर घालावी लागते म्हणजेच फवारणी करावी लागते. हे प्रत्येक पिकाला लागू होते.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.