Besal dose Tomato farming besal dose before planting.
नमस्कार शेतकरी मित्रांनो.
टोमॅटो लागवड करताना सर्वप्रथम आपण बेसल डोस मध्ये काय घ्यावे हे महत्त्वाचे असते.
टोमॅटो लागवडीच्या अगोदर भेसल डोस मध्ये साधारणता सिंगल सुपर फॉस्फेट 100 किलो,
एम ओ पी 100 किलो,
युरिया 15 किलो,
डीएपी 50 किलो,
ट्रॅक शूअर सॉईल 12 किलो,
एक्टिंन दाणेदार 6 किलो या सर्वांचा बेसल डोस मध्ये योग्य तो वापर करावा, हे प्रमाण साधारणतः एक एकर साठी योग्य आहे.
बेसल डोस वापराने पिकाला योग्य ते पोषण सुरुवातीच्या काळात हळूहळू उपलब्ध होते.
टोमॅटो पिकाच्या योग्य वाढीसाठी टोमॅटो पिकाला बेसल डोस देणे गरजेचे आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें