papai lagavaditil tan niyantran, पपई लागवडीतील तणांचे नियंत्रण .
पपई लागवडी नंतर तणांचे नियंत्रण करण्यासाठी काही तणनाशके बाजारात उपलब्ध आहेत ,
त्यामध्ये[ paraqvat ]पॅराक्वाट या तणनाशकाचा वापर तणे उगवणी नंतर करावा .
तणनाशक पपई रोपांवर /झाडांन वर पडणार नाही याची दक्षता घ्यावी . या तणनाशकाच्या वापराने शेतातील लव्हाळा ,एकदांडी ,कुंझरू आणि दुधानी या गवंतांचा नाश होतो .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें