Onion farming planting to harvesting spraying ,कांदा पिक लागवडी पासून काढणी पर्यन्त स्प्रे आणि खते नियोजन
Onion farming planting to harvesting spraying ,कांदा पिक लागवडी पासून काढणी पर्यन्त स्प्रे आणि खते नियोजन
🧅 *कांदा पिक लागवडी पासून काढणी पर्यन्त स्प्रे आणि खते नियोजन*🧅🧅🧅
?👉🏻 *कांदे लागवडी आधी एक दिवस रोपावर कॅबरीओ टॉप 2 ग्राम पर लिटर घेऊन स्प्रे द्या म्हणजे कांदे ला पीळ पडणार नाही बुरशी धरणार नाही*
*लागवडी नंतर तण नियंत्रण- *गोल 15 ml आणि टरगा 20 ml त्यात झिंक 15 ग्राम शिकार पंप ला घेऊन पाण्याचा ph पाहून घ्या नाहीतर तण नियंत्रण चांगले होत नाही तण अधिक असेन तर गोल चे प्रमाण वाढवून घ्या*
*लागवडी नंतर तणनाशक दिले नंतर काढणी पर्यन्त स्प्रे खाली देत आहे स्टेप नुसार*
🔴👉🏻 *स्प्रे पहिला- साफ 500 ग्राम कराटे 150ml आणि इंडिकेम कंपनी चे p बुस्टर 0 48 47 हे 700 ग्राम 200 लिटर पाणीअसा पहिला स्प्रे च्या p बुस्टर मुळे भयानक काळोखी येते फॉस्फोरस आणि पोटॅश चा सर्वात स्टॅण्डर्ट सोर्स पण जरा महाग पण काम एक नंबर*
🔴👉🏻 *दुसरा स्प्रे टॉपगन कॉपर 500 ग्राम सिविक नागार्जुना कंपनी चे 120 ग्राम करपा 200 लिटर पाणी आणि डाऊनी करता पाने पिवळे होणे या करता कांदे मध्ये कॉपर खूप महत्वाचे आहे पण आपण कांदे ला कॉपर वापरत नाही तर आता वापरा*
🔴👉🏻 *तिसरा स्प्रे एन्टराकॉल 500 ग्राम फॉलिक्युअर 200ml। रीजेंट 250 ml। मावा थ्रीप्स ला पुन्हा P बुस्टर 1 किलो बायोविटा 500ml असा स्प्रे घ्या बायोविटा मध्ये सिव्हिडं आहे p बूस्टर आणि बायो विटा मुळे भयानक काळोखी येते आणि फॉलिक्युर एन्टराकॉल ने करपा ,शेंडे पिवळे होणे थांबते*
🔴👉🏻 *चौथा स्प्रे रॉकेट कीटकनाशक 300ml , डायथेन Z 78 500 ग्राम नागार्जुना सिविक 120 ग्राम P बुस्टर 1 किलो* 200 लिटर पाणी *कांदे ची पात हिरवीगार रुंद आणि निरोगी राहते आपण 0 52 34 ला or घेत आहोत p बुस्टर*
🔴👉🏻 *पाचवा स्प्रे - कॅबरीओ टॉप600 ग्राम हमला कीटकनाशक 500ml आणि 0 52 34 एक किलो बायोविटा 500 ml असा स्प्रे कांदे ची पाट मान जाड होते डाऊनी करपा येत नाही मावा काळा थ्रीप्स थांबतो हमला ने* 200 लिटर पाणी
🔴👉🏻 *इंफिनिटो 400ml +M 45 500 ग्राम असा स्प्रे घेऊ शकता* *200 लिटर पाणी*
🔴👉🏻 *मेरिओन 80ml + प्रोफाइट 1 किलो स्टिकर नक्की घ्या आणि उन्हाचा स्प्रे नका देऊ कांदे ला पीळ येत नाही पात कडक राहते करपा येत नाही* *200 लिटर पाणी 300 पाणी लागले तरी हेच प्रमाण घ्या औषधें*
🔴👉🏻 *पिळे वाटत असले तर कांदे ला कस्टडिया 250 ml किंवा अमिस्टर टॉप 200ml त्यात मेटॅडोर 200ml मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो असा स्प्रे द्या*
🔴👉🏻 कांदे ला कीटक नाशके गट बदलून द्या त्यात ही वापरू शकता
🔴👉🏻 *हमला , कराटे ,कॅनॉन ,रीजेंट , रॉकेट , लिसेंटा 40 ग्राम , असिफेट ,रोगर , मोवेंटो energy , हे कीटकनाशके कांदे करता सर्वोत्तम आहेत*
🔴👉🏻 *खते पहिला डोस*
*यारा मिला कॉम्प्लेक्स 25 किलो एकरीआणि त्यात मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो**24 24 0 महाधन एक* बॅग असे एकत्र टाका*
🔴👉🏻 *दुसरा डोस*👇🏻
*सम्राट 100 किलो willwood ब्रँड GR 10 किलो एकरी*
हे ही वाचा >: कांद्याची मान व वाढीस वापरा हे Nagarjuna product ,कांदाच कांदा नीघेल एकरी.
🔴👉🏻 *तिसरा डोस* 👇🏻
*10 26 26 इफको एकरी 100 किलो 2 बॅग असा डोस कांदे ला द्या* *यात प्रमाण कमी अधिक करून घ्या*
🔴👉🏻 *कांदे खाली उतरवण्यास आणि फुगवण होण्यास शेवट चे पाणी हा प्रयोग रब्बी कांदे( रांगडे ) किंवा उन्हाळ कांदे ला करा*
*200 लिटर ला चमत्कार 150 ml CPPU 500 मिली आणि कल्टर 30 ml एकरी असा स्प्रे द्या कांदे ची स्टेज पाहून हा स्प्रे द्या नाहीतर कांदे फुटू शकतात*
🔴👉🏻 *कांदे शायनिंग कलर ला*
*काढणी आधी 10 दिवस 0 52 34 1 किलो , बोरॉन 250 ग्राम बविस्टिन 200 ग्राम असा स्प्रे द्या*
🔴👉🏻 *एक प्रयोग - ज्यांना उन्हाळ कांदे साठवायचे असेन त्याने कांदे काढणी आधी साधारण 80 व्या दिवशी लुना एकरी 200 ml स्प्रे द्या कांदे साठवणुकीत खराब होत नाही असा आमचा अनुभव आहे लुना मधील फ्लूओपायरम प्रभावी आहे खूप काळ काम करते residual action खूप काळ*
🌹💐 * दीपक जाधव जोपुळ हवामान अंदाज व शेतीमहिती तजज्ञा.... वरील स्प्रे देणे गरजेचे आहे असे नाही वातवरना नुसार बदल करावा मात्र कॉपर चे स्प्रे कांदे ला वाढवा दुसरे असे*
🔴👉🏻 *सर्व स्प्रे परिणाम भेटने साठी सायंकाळी किंवा सकाळी स्प्रे द्या कडक उन्हाचे स्प्रे देऊ नका धन्यवाद*👏🏻
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें