Tomato,vangi red mite how to control? वांगी, टोमॅटो लाल कोळी आली आहे जर कुणाला माहित असेल त्यांनी उपाय सांगाव व झाडाचे पाने पिवळी पडत आहेत त्यावर काय उपाय असेल तर सांगा..
Omite +thionutri, drenching sathi voliamflexi ghya
सर्व प्रथम झाडे जास्त पाण्याने धुवून घ्या..HTP च्या साहाय्याने... प्रेशर ने थोडी फ़ुलकळी गळली तरी काळजी करू नका...त्यानंतर crystal कंपनी च्या अबॅसीन चा spray घ्या.....औषध कव्हरेज साठी सीलवेट घ्या चांगला स्प्रे बसावं.
बायरचं कंपणीच ओबेराँनसल्फर व ओमाईट मारा १००% जाणार लाल कोळी.
Bayer oberon 1.5ml per liter
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें