Tomato cracking control, टोमॅटो 🍅 क्रॅकींग होऊ नये म्हणून करा या उपाययोजना.
टोमॅटो क्रॅकींग कशामुळे येते पावसाळ्यात पाणी जास्त प्रमाणात साचल्याने व नत्राची मात्रा अधिक प्रमाणात झाल्यानंतर.
1=चिलेटेड कॅल्शियम आणि बोरॉन योग्य प्रमाणात वापर करावा.
2=चांगल्यातील चिलेटेड कॅल्शियम घ्या व बोरन घ्या व बाविस्टीम घ्या पाऊस झाल्यामुळे फळे चिरतात त्यासाठी चिलेटेड कॅल्शियम चांगले काम करते व बोरॉन नी चकाकी येते व बाविस्टीन करप्याचे काम करते.
3=Calcium nitrate soda dreepane.
4=Konica किव्हा Merion फवारनी करा सदर प्रोब्लेम लगेच सॉल्व होईल
5=नायट्रोजनचे प्रमाण वाढले आहे. Znb चा स्प्रे घ्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें