Tomato farming rain time plant control,*पावसात महत्वाचा टॉमेटो सल्ला*
*तुषार उगले*
*8275273668*
सध्या सर्वत्र पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे
Tomato farming
जे प्लॉट नवीन लागवड अवस्थेत असेल त्या शेतकरी बंधूनी नविन प्लॉट साठी फोटो देऊन शेड्युल घ्यावे
*15 ते 25 दिवसांच्या स्टेज ला या पावसात*
स्प्रे कुमान 300 कीटाझिन 300 किंवा कोणिका 250 किंवा मेरिओन 40 मिली मायक्रोन्यूट्रि fe 500 किंवा स्कोर 100 कवच 200 अम्पलगो 100 मिली किंवा कैफटाफ 400 संचार 400 प्रति 200 ली असे आलटून पालटून स्प्रे घ्यावे
वाढ जास्त होत असेल तिथे वेस्पा 60 मिली अमोनिअम मॉलिब्डेनम 30 ग्राम 00 09 46 500 ग्राम प्रति 200 ली
या स्टेज ला ड्रीप मधून एकरी
इंडिकेम पी बूस्टर 3 किलो 00 00 50 4 किलो
2 दिवसनतर
टर्बोकेलशिया प्लस 2 किलो बोरॉमक्स 100 झिब्रान 1 ली
2 दिवसनतर
बायोप्रोटोन डिक्स 500 ग्राम सोल्युब 10 किलो रायझाफ्रेश 100 ग्राम
द्यावे
*30 दिवस ते 60 दिवसांच्या स्टेज मध्ये*
स्प्रे झेड 78 400 सिविक 120।कासुबी 200 प्रति 200 ली
दुसऱ्या दिवशी
स्प्रे फ्लोरेक्स 250 टेक्नोकेलशिया 500 झिंकाबोर 500 चेपरोन 250 झिब्रान 500 प्रति 200 ली
1 दिवसनतर
करझेट 400 प्रोक्लेम 100 प्रति 200 ली
1 दिवसनतर कोणिका 250 प्रति 200 ली
1 दिवसनतर
ऑस्कर गोल्ड 250 मायक्रोन्यूट्रि fe 500 रोको 200 प्रति 200 ली
ड्रीप मधून एकरी
बायोप्रोटोन डिक्स 500 फुगोल 1 ली सोल्युब 10 किलो रायझाफ्रेश 100 ग्राम
1 दिवसनतर
12 06 22 3 किलो टर्बोकेलशिया प्लस 1 किलो बोरॉमक्स 100 झिब्रान 1 ली
2 दिवसनत
इंडिकेम पी बूस्टर 3 किलो 00 00 50 4 किलो
*जे प्लॉट हार्वेस्टिंग स्टेज ला असेल*
तिथे
स्प्रे ऑस्कर गोल्ड 250 रोको 200 शोनाइट 1 किलो प्रति 200 ली
1 दिवसनतर
फोलिक्युर 150 मिली अन्ट्राकोल 400 प्रति 200 ली
1 दिवसनतर
झेड 78 400 सिविक 120 मायक्रोन्यूट्रि fe 500 अबसिन 100 प्रति 200 ली
ड्रीप मधून एकरी
शोनाइट 5 किलो टेक्नोझेड 2 किलो
2 दिवसनतर
केल्शियम नायट्रेट 3 किलो 13 00 45 3 किलो बोरॉमॅक्स 100 झिब्रान 1 ली
2 दिवसनतर
फुगोल 1 ली बायोप्रोटोन डिक्स 500 सोल्युब 10 किलो
पावसात अळी साठी देखील शेड्युल अधून मधून सुरू ठेवा
या प्रमाणे शेड्युल सुरू ठेवा
आवश्यकता पडल्यास मला व्हॉट्सप वर फोटो पाठवून पुढील शेड्युल घ्या
*तुषार उगले*
*8275273668*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें