Lavhala tannanashak #lavhala,
लव्हाळा खूप त्रासदायक असते, शेतात तनमुक्त ठेवा या तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर करून...
वापर करावा.
लवळा शेतात खूप त्रास देत असतो त्याच्या गाठी वाढत चालतात. जमिनीत गाठींची साकळी वाढत चालते. यासाठी दरवर्षी आपण स्प्रे करतो पण लव्हळा हा गाठी सह जातच नाही.
वरील दिलेल्या औषधांनी किमान सहा महिन्यासाठी तरी लव्हाळा पासुन मुक्ती मिळू शकते.
या औषधाच्या फवारणी करिता लोहळा हा पूर्ण वाढ झालेला असावा. औषधाच्या फवारणी साठी वापरात येणारे पाणी स्वच्छ असले पाहिजे. पाण्याचा पीएच काढूनच औषधाची फवारणी करावी.
👇👇
औषधांची फवारणी केल्यानंतर किमान एक महिना तरी शेतात काहीही करू नये.
शेतातील लव्हाळाच्या गाठी वेचून नष्ट कराव्यात.
जमिनीत असलेल्या सततच्या ओलाव्यामुळे लव्हाळ्याच्या गाठी वाढत चालल्या आहेत. लोहाळा कमी करण्यासाठी उन्हाळ्यात जमीन लवकर नांगरटी करून वाळू द्यावी.
नांगरणी नंतर वर आलेल्या गाठी वेचून नष्ट कराव्यात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें