अमावस्या व पोर्णिमा झाली की कीटकनाशक फवारावे?
1)सर्व प्रथम अमावशेचा विचार केला तर ह्या अंधाऱ्या रात्री सर्व कीटक पिकांवरती अंडी घालतात आणि नंतर 1-2 दिवसात त्या अंड्यातून पिल्ले यायला चालू होतात!
2)तर हीच वेळ असते फवाणी करायची. म्हणजे अमावसे नंतर 3 दिवसांनी कारण ह्यावेळी आपण फवारणी केल्यास आपला डबल फायदा होतो.
3) तो फायदा म्हणजे. फवारणी केल्यामुळे पहीले नर मादी कीटक असतात ते मरतात आणि ह्यासोबत त्यांनी घातलेली अंडी किंवा लहान पिल्ले पण मरतात!
4)ह्यामुळे अमवसे नंतर 2-3 दिवसांनी फवाणी केल्यास कीटकांच्या 2 पिढ्या मरतात.!
5)पौर्णिमेचा विचार केला तर अमावशेच्या उलटे पौर्णिमेचे आहे त्यावेळेस कीटक अंडी देत नाहीत त्यामुळे पौर्णिमे नंतर सहसा फवारणी करू नये.!
6) फवारणी साठी जैविक पध्दतीचा किंवा रासायनिक पध्दतीचा वापर करू शकता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें