Translate

Tomato farming,दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे टोमॅटो शेतीमध्ये

Tomato farming use fertis India products actin powder

*फर्टिस इंडिया प्रा.ली.(नागार्जुना फर्टिलायझर)*
☘🍅☘🍅☘🍅☘️🍅☘️🍅☘️



🙏🏻🙏🏻 *नमस्कार, बागायतदार बंधूनों,*
दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे टोमॅटो शेतीमध्ये वाफसा तुटला असून मुळ्यांची वाढ रोगट आहे, परिणामी मुळ्यांचा विकास थांबलेला आहे.
*प्रोराईज उपाय योजना :-*
💧💧💧
*ड्रीप मधून - एकरी*
*ऍक्टिन पावडर  - 100 ग्रॅम*

*टिप- बागायतदारांनी नियंत्रीत क्षेत्रात ट्रायल घेउन,रीझल्ट देणारेच Products शास्त्रज्ञांशी चर्चा करून स्वतः खात्री केल्यास आपली आर्थिक फसवणूक होऊच शकत नाही.*

*अधिक माहितीसाठी :-*
*TA - श्री.प्रमोद भामरे.(दिंडोरी)*
*☎ 8007748507*
*TA - श्री.सचिन येवले.(नाशिक)*
*☎ 9604510554*
*TA - श्री.सागर शेळके. (पिंपळगाव- चांदवड)*
*☎ 9503222982*

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.