Translate

टोमॅटो फुटवे साठी,Tomato 🍅 farming , tomato lagvad.

*🍅🍅फर्टिस इंडिया प्रा.ली.🍅🍅*
*नमस्कार टोमॉटो उत्पादक शेतकरी बंधुंनो...*

*नाशिक जिल्ह्यातील विविध भागात टोमॉटो पिकाची लागवड  चालु आहे, काही ठिकाणी झाली आहे. रोप लागवड झाल्यानंतर 20-25 दिवसाचे टोमॉटो प्लॉट हे फुटवा नसलेले, एकसडी धावणारे, सडपातळ खोड असणारे आहेत. वाढीच्या अवस्थेमध्ये संपुर्ण अन्नद्रव्यांची पुर्तता होणे गरजेचे आहे.*

*प्रोराईज उपाय योजना* *
*फवारणी-200लीटर पाणी
डॉरमुलीन व्हेजीटेटीव- 1किलो
+झेटॉल 27:14:08- 1किलो*

ड्रिप मधुन- एकरी
झेटॉल 27:14:08- 25किलो
(5-5 विभागुण देणे) https://youtu.be/6peweWPgqSs

*शास्त्रोक्त माहितीसाठी:-*
सागर शेळके- 9503222982
(फर्टिस इंडिया प्रा. ली.)

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.