Translate

Tomato farming spraying in rainy 🌧️🌧️ time, टोमॅटो फवारणी

 🍅🍅🍅 टाॅमेटो

# नमस्कार शेतकरी मित्रांनो काल झालेल्या पावसामुळे टाॅमेटो पिकात जिवाणू जंन्य करपा,कुज व टाॅमेटो पीक वर ताण दिसू शकतो त्यासाठी खालील स्प्रे घ्यावा .



 स्प्रे 200 ली पाणी


१) कोसाईड =200gm+ प्रोफाईट 800  gm

२)  प्रोफाईट 800      +कवच200 gm

३)  प्रोफाईट 800gm +रोको 250gm

 ४)वेस्पा60to100ml+कुमान400 ml

५) प्रोफाईट 800 gm+ Z-78 400gm

६)प्रोफाईट 800gm+ अँन्ट्राकॉल 500gm

  पाणी 200ली

असे स्प्रे घेऊ शकता

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.