Tomato 🍅 farming ,*टोमॅटो पिकामध्ये* सुकवा आणि बुरशी
सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस उघडला आहे त्यासोबतच थोडं ऊन पण पडत आहे .अश्या ठिकाणी *टोमॅटो पिकामध्ये* सुकवा आणि बुरशी पण दिसत आहे .त्याचबरोबर खोडाचा जो वरचा भाग आहे जनिमी लगतचा त्याठिकाणी मुळी फुटतांना दिसत आहे.अश्या प्लॉट मध्ये,
*खलील पद्धतीने नियोजन करावे*
*(एकरी ड्रीपमधून किंवा ड्रिंचिंग द्वारे)*
कार्बोसॉईल - 2 लिटर
+
नायट्रोटेक्निया 20 - 1 लिटर
+
रॅलीगोल्ड -200 ग्रॅम
*किंवा*
नेचर डीप -200 ग्रॅम
तसेच ज्या *टोमॅटो प्लॉटमध्ये* सुकव्यासोबत ,बुरशीपण दिसत आहे खोडाच्या बाजूला अश्या ठिकाणी
*(एकरी ड्रीपमधून किंवा ड्रिंचिंग द्वारे)*
कार्बोसॉईल - 2 लिटर
+
नायट्रोटेक्निया 20 - 1 लिटर
+
रेडोमिल -500 ग्रॅम
*अश्या पद्धतीने नियोजन केल्यास सड,सुकवा यावर बऱ्यापैकी नियंत्रण होईल.*
*मॉन्सून क्रॉप सायन्स*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें