कृषि उत्पन्न बाजार समिती, चांदवड
ता. चांदवड जि.नाशिक
मुख्य बाजार आवार,चांदवड
---------------------------------------
भाजीपाला बाजारभाव दि.०२/०७/२०२२
----------------------------------------
👉 मिरची-15 ते 35 सरा 25 (किलो )
👉टमाटे -240 ते 815 सरा 600 (कॅरेट)
👉 वांगे-140 ते 435 सरा 250 (कॅरेट)
👉 भेंडी -30 ते 45 सरा 38 किलो
👉 गवार -30 ते 51 सरा 42 किलो
👉 फलावर -200 ते 250 सरा 235 कॅरेट
17 ते 22 सरा 18 किलो
👉 धनिया -500 ते 1500 सरा 1000 शेकडा
👉 मेथी -1000 ते 2750 सरा 1700 शेकडा
👉 शेपू -1300 ते 1450 सरा 1350 शेकडा
👉 कारले -300 ते 360 सरा 335 कॅरेट
👉शिमला -150 ते 280 सरा 200 कॅरेट
👉 शेंगा -27 ते 55 सरा 40 किलो
👉 वाल -18 ते 60 सरा 40 किलो
👉 कोबी -6 ते 12 सरा 10 किलो
👉 काकडी -80 ते 250 सरा 200 कॅरेट
👉दोडके -300 ते 600 सरा 400 कॅरेट
👉 शेवगा -65 ते 65 सरा 65 किलो
👉 गिलके -200 ते 550 सरा 400 कॅरेट
👉 शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला शेतीमाल विक्रीसाठी आणतांना निवड व प्रतवारी करून आणावा .आपल्या भाजीपाला शेतीमाल विक्री नंतर शेतीमालाचे पेमेंट रोख स्वरुपात घेण्यात यावे. पेमेंट रोख स्वरूपात न मिळाल्यास त्वरित बाजार समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधावा . व लेखी स्वरूपात तक्रार नोंदवावी .
👉 रविवार दिनांक -०३/०७/२०२२ रोजी चांदवड येथील भाजीपाला लिलाव सुरू आहे.
----------------------------------------
👉शेतीमाल लिलावाची वेळ सकाळी ७.३० वाजेची आहे.
👉उपबाजार आवार वडनेर भैरव भाजीपाला लिलावाची वेळ - सायं-५.०० वाजेची आहे. चांदवड मुख्य बाजार आवारा वर
सकाळ सत्रातच भाजीपाला लिलाव सुरू आहे. दुपार सत्रात भाजीपाला लिलाव होणार नाही .याची शेतकरी बांधवानी नोंद घ्यावी .
👉 दर मंगळवारी भाजीपाला लिलाव बंद राहील.
-------------------------------------
सचिव. प्रशासक
कृषि उत्पन्न बाजार समिती,चांदवड
बाजारभाव व लिलावविषयी अधिक माहितीसाठी संपर्क
02556 - 253283
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें