Translate

जिब्रेलिक एसिड(GA) संजीवकाचा वापर.

 जिब्रेलिक एसिड(GA) हे वाढ उत्तेजक संजीक आहे.


याचा वापर व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे.

G.a मुळे अनेक पिकांमध्ये फुलधारणा होते.ga संजीवकांमुळे द्राक्ष मण्यांचा आकार वाढवता येतो.

Ga मुळे उसाच्या कांड्यातील लांबी वाढवता येते त्यामुळे साखर उताऱ्यातही वाढ होते.

वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये बीज उत्पादन करताना नर फुलांच्या संख्येत वाढ घडवून आणण्यासाठी जी ए ga संजीवकाचा वापर केला जातो.

जि ए च्या फवारणीमुळे गहू ,भात ,बारली यांच्या उत्पादनात वाढ आढळून येते.

जी ए चा फवारा फुल लागताना किंवा दाणे भरताना दिल्यास अधिक प्रभावी ठरते.

बटाट्याची बीज जीए3 च्या 0.5 ते1  पीपीएमच्या द्रावनात बुडून लागवडीसाठी वापरल्यास उगवण लवकर आणि एकसमान होते. 

काकडी पिकात काकडीची लांबी वाढवण्यासाठी जीएचा1ppm  स्प्रे  फायदेशीर ठरतो.

टोमॅटो 🍅 पीकात फुलगळ होत असेल तर g a संजीवकांचा वापर 1ppmचा फवारणी करावी.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.