Onion import in Bangladesh,बांगलादेशकडून कांदा आयात सुरू होणार भारतीय कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी
Onion import in Bangladesh
बांगलादेशकडून कांदा आयात सुरू होणार भारतीय कांदा
उत्पादकांसाठी आनंदाची बातमी.कांदा भाव देखील वाढते राहणार.
बांगलादेशने कांदा आयात करण्यास परवानगी दिली आहे
गेल्या 3 महिन्यांपासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा पाठवणे
बंद होते 2 जुलै 2022 पासून बांगलादेशमध्ये भारतीय कांदा
निर्यात सुरळीतपणे सुरू होणार आहे.
आता बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकाच वेळेस जास्त
आवक होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सुपर
क्वालिटीचा कांदा अतिशय योग्य पद्धतीने निवड करून
शेतकऱ्यांनी आपापला कांदा टप्प्याटप्प्याने विक्री करावा
बांगलादेश मधून कांद्याला चांगली मागणी असल्याने
शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये एकदम गर्दी करू नये.
*-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना.*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें