कारले,भोपळा,दोडके,टॉमेटो, काकडी घेवडा शिमला,कोबी कॉलिफ्लॉवर या पिकात पांढरी माशी मोठ्या प्रमाणात आढळून येईल
पांढरी माशी नियंत्रणासाठी
टाटा बोरिस 250 मिली किंवा
कोरटेव्हा व्हेनटीना 250 मिली किंवा
जीएसपी एसएलआर 525 250 मिली किंवा
सोलोमन(soloman )250 मिली
किंवा( tata manik)माणिक 100 बेनर 250 ,कींवा
spark250gm+गुळ1kg किंवा, Pegasus
500gmकिंवा,oberan250ml,किंवाabamacktin250ml, किंवाabacin250ml
इकोरंज 300 मिली इकोहरब 300 फिशप्रो 200 मिली
प्रति 200 ली साठी घ्यावे
पावसाच्या सुरुवातीला प्लॉट मध्ये स्केलरोशियम आणि फ्युजेरियम बुरशी च्या वाढी साठी अनुकूल वातावरण असेल
त्यासाठी
प्रोवेक्स 500 मिली किंवा इमिवेक्स 500 ग्राम किंवा अटलजी 300 मिली सोबत इजिलोन डिक्स 400 ग्राम एकरी ड्रीप द्वारे द्यावे.
सफेद माशीच्या नियंत्रणासाठी वरील दिलेले औषध 200 लिटर पाण्याच्या मात्र साठी आहेत.
सफेद माशी वर नियंत्रण मिळवण्यासाठी स्प्रेडर चा उपयोग करा.
200 लिटर पाण्यासाठी दोन किलो गूळ व एक किलो ताक वापरल्यास फायदेशीर ठरू शकते.
सफेद माशि पिकातील अन्नरस शोषून घेते त्यामुळे अकाली पीक पिवळे पडणे व कळी गळ होणे दिसून येते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें