नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत इंडोक्झाकार्ब14.5 एस्सी.सी.
इंडोक्झाकार्ब14.5 एस्सी.सी.हे कीटकनाशकाचे बाजारात उपलब्ध असलेली तांत्रिक नाव आहे.
या कीटकनाशकांमुळे कापसावरील बोंड आळी , कोबी वरील पाठीवरील टिपक्या चा पतंग , मिरची वरील फळ पोखरणारी अळी ,टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या आळी,आणि तुरी शेंगा पोखरणाऱ्या अळ्या त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण मिळते.
जे कीटकनाशका मध्ये इंडोक्झाकार्ब14.5 एस्सी.सी हा घटक आहे त्या कीटकनाशकाचा वापर आपण आपल्या पिकावर करू शकतात.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें