Spinosad 45 sc, कीटकनाशक स्पिनोसॅड 45एस.सी.
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कीटकनाशक फवारतो पण त्या कीटकनाशकामध्ये कोणता घटक आहे हे आपण पाहिले पाहीजे.
ज्या कीटकनाशकामध्ये Spinosad 45 sc हा घटक आहे त्या कीटकनाशकांने आटोक्यात येणाऱ्या किडी खालीलप्रमाणे.
Spinosad 45 sc, कीटकनाशक स्पिनोसॅड 45एस.सी.
कापसावरील अमेरिकन बोंड अळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी काम करते.
मिरची वरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी तसेच सर्व पिकांवरील फुलकिडे व तूर शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी अतिशय प्रभावी काम करते.
स्पिनोसॅड 45sc.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें