Profenophos 50ec,प्रोफेनोफॉस इ.सी. कीटकनाशकातील घटक व नियंत्रीत येणाऱ्या किडी.
सर्व शेतकरी बांधवांनी कीटकनाशक खरेदी करताना कीटकनाशकाची तांत्रिक नाव हे पहिले बघून घ्यावे.
कीटकनाशकाच्या
ज्या कीटकनाशकामध्ये Profenophos 50ec हा घटक आहे त्या कीटकनाशकाचा वापर.
प्रोफेनोफॉस घटकाचा वापर
प्रोफेनोफोस चहा वरील लाल कोळी ,गुलाबी कोळी, चहाच्या
पानावरील वरील मॉस्किटो टेकून ,उंट अळी, फुलकिडे ,तुडतुडे,
कापसा वरील बोंड आळी ,मावा, फुलकिडे ,पांढरी माशी ,
कांद्यावरील मोह ,व इतर कीटक, पांढरी माशी, यांच्या एकत्रित
नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 50 ईसी या कीटकनाशकाचे तांत्रिक नाव असलेले कीटक नाशक वापरावे.
वापरते वेळी पाण्याची योग्य मात्रा व कीटकनाशकाची योग्य मात्रा घेऊनच फवारणी घ्यावी . शिफारस केलेल्या पिकावरच Profenophos 50ec फवारणी करावी.
2 टिप्पणियां:
अंडिनाशक का काम करत है क्या ये
जी हा ....करता है.
एक टिप्पणी भेजें