नाशिक:कांदा बाजार भाव २१ ऑक्टोबर today onion prices localmarket.
आजचे कांदा बाजार भाव, काही प्रमुख बाजार समिती मधील बाजार भाव.
कांदा बाजार भाव मागील काही दिवसांपासून वाढते होते पण आज काही प्रमुख बाजार समितीच्या आवारात लिलाव झाले त्यात थोडी घसरण झालीं. याचे प्रमूख कारण म्हणजे पिंपळगाव प्रमुख बाजासमितीतील काही व्यापारी यांच्यावर आयकर विभाग मार्फत काही छापे टाकण्यात आले म्हणून कांदा बाजार भावात मोठी घसरन दिसून आली .
अति पावसाने लाल कांद्याचे मोठे नुकसान झाले , उन्हाळी कांदया चे देखील चाळीत ६० ते ७० % नुकसान झाले म्हणून बाजार भाव हे वाढते होते . पण शासनाचे काही चुकीचे धोरण मुले शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे .
पण कितीही प्रयत्न केला तरी डिसेंबर पर्यंत भाव हे वाढत राहतील .कांदा बाजार भाव हे स्तिर राहतील असे दिसत आहे .मागील 4 दिवस अगोदर 4700असा उचांकी भाव मिळाला.
आजचे 21ऑक्टबर चे कांदा बाजार भाव खालील प्रमाणे आहे.
कळवण बाजार समिती मधील आजची आवक ही 16900क्विंटल इतकी होती .
कांदा बाजार भाव हे 500ते 3400 rs होते. व सरासरी 2750रूपये क्विंटल भाव मिळाला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें