Translate

द्राक्ष छाटणी करताना अगोदर करायची सर्व कामे आणि नंतरची सर्व स्प्रे.grepes farming agriculture schedule spraying & liquid information.

 Grepes farming 
छाटणी अगोदर 12 ते 15 दिवस ड्रीप एकरी
1. सल्फुरिक ॲसिड दोन लिटर एकरी जमिनीत ड्रिप मधून  देणे.
2. दोन दिवसांनी फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर ड्रीप मधून देणे.
3. सुपरफाॅस 200 किलो एकरी बोदावर टाकने.

छाटणी अगोदर दहा ते बारा दिवस

सायट्रिक ऍसिड 40 ग्रॅम + ईथरेल (ethrel) 600 मिली 12 :61 :00 1 किलो +स्टिकर 40 ml फवारणी घेणे.

छाटणी अगोदर 7 दिवसdrip खाली 10:26:26 50 kg,s.o.p 25 kg मायक्रोनुटन 55 kg bensalf 10kgआणि कृषी उन्नती 10 बॅग bed वर  टाकने.
छाटणी अगोदर चार दिवस ड्रीप ने कॅल्शियम चिलेटेड 500 gm, 13.00.45 5kg, humic500 gm देणे.

छाटणीनंतर पेस्ट करताना 
पाणी 18 लिटर+ डॉमेट +1लिटर +बुस्ट100 मिली+ जर्मिनेटर 100 मिली आणि m-45 100 ग्रॅम.

छाटणीनंतर ड्रीप ने 3day ट्रायकोडर्मा 1kg+फ्रुट ड्रीप 1liter 
6 दिवसांनी00:60:20 5kg+फॉस्फरिक ऍसिड 2लिटर

3"day दिवशी अप्लाॅड किंवा क्लोरो 250 मिली नुवान250 मिली खोड धुण्यासाठी गच्च स्प्रे घेणे.
4"days13:00:45 1kg+जर्मिनेटर 400ml
6"day इन्स्टंट चुना 400 ग्रॅम मोरचूद एक किलो स्टिकर 40 मिली
7"days metador100ml+proclem50gm+nim250ml
8"days koside 101 200gm+confidor super 50ml
9"days S.O.P.600gm+(tilt) टिल्ट 15ml+M45 500gm
10"days ॲक्रोबॅट 200 ग्रॅम व s.o.p1kg+(c.p.p.u250ml)सीपीयू 250ml
संध्याकाळी एम-45 500 ग्रॅम आणि मेटाडोर 100 मिली
11",days 0:52:34 500gm+boron 100gm+greencelp250ml 
12"daysपो.शोनाईट500gm+pot.molibidiam25gm+lavish100ml
13"days कर्जेट500gm+0:52:34 500gm+lexa400ml
14daysकीप्रोफीक्स 400gm+matador 100ml
15"days pot.sonite500gm+combi100gm+tuelif300ml




कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.