नमस्कार शेतकरी बंधूंनो टोमॅटो पिकातील सतत चालू असलेल्या पावसाने टोमॅटो फळारावर काळा ठिपका दिसून येतो त्याच्या कंट्रोल साठी किंवा नियंत्रणासाठी खालील काही स्प्रे दिली आहेत .
सतत पावसामुळे जास्तीची पाऊस जर लागुन राहीला तर काला टीपका येतो. हा काळा ठिपका येण्याअगोदर टोमॅटोवर सफेद रंगाची छोटी टोके फुगलेले ठिपके दिसून येतात व ती नंतर काळे होतात. यालाच ब्लॅक स्पॉट किंवा जंतू करता असे म्हणतात.
Black spot येन्या अगोदर सफेत टीका फलावर दिसून येतो नंतर तो काला होतो.high tech farming
यावर काही स्प्रे ..
ड्रिप मधून Valida M 500ml + बायो स्कार्ट 500ml ड्रीप पने सोडने.
tec farming.
1) स्प्रे मधे कासु -B 200ml + blue काॕपर 200 gr
2)किटाझीन + Zeel
3) काॕ़प डिफेंडर + स्कोर
4)किटोसान + एन्हान्सर
5एजीस + Z-78
औषधाचे प्रमाण योग्य घेणे.
Black spot आटोक्यात येऊ पर्यंत आलटून पलटुन 2 स्प्रे घेणे. hi tech farming in kerala
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें