Tomato planting & control black spot काळा टिपक्याची प्रमाण टोमॅटो पिकावर जास्त असते. टिपका येऊ नये म्हणून खालील औषधांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
pesticides for tomatoes
काही टमाटर वर सफेद डाग दिसतात व दोन-तीन दिवसांनी ते काळे होतात.
शक्यतो पावसाळी वातावरणात टोमॅटो वर काला ठिपका दिसून येतो.
काळे झालेले डाग टोमॅटो पिकल्यानंतर अधिक काळे दिसतात त्यामुळे त्याला मार्केटमध्ये मागणी कमी मिळते व भाव देखील कमी मिळतो.
हा टिपका घालवण्यासाठी शक्यतो काही स्प्रे अवायलेबल आहेत.
टीपका आल्यानंतर तो एका स्प्रेमध्ये आटोक्यात येत नाही त्यामुळे आलटून-पालटून तीन ते चार दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात.
जमिनीतून वेलिडामायसिन एकरी 500ml ते एक लिटर या प्रमाणात सोडावे.
यासाठी काही बुरशीनाशकांचा वापर करावा त्यापैकी हे काही
औषधांचा योग्य वापर करावा.
pesticides for tomatoes
1)डिफेंडर + स्कोर
(Defender+score)
2)एजीस प्लेन
(Aijus)
3)काॕपर + बॕक्टी़नाशक
(Copper+bacteria nashak)
4)ओवीस + टॕगमायसीन
(Ovis+tagmaysin)
5) किटाझीन + कुमान
(Kitazin+kumanl)
6)Z78 + कोबाल्ट
(Z78+cobalt,)
7)kasu b+copper
8)septrocyclin+copper
9) plane septrocyclin
काळा टिक्का येण्याअगोदर या औषधांचा वापर केल्यास टिपका दिसून येत नाही .
फळा वरती बारीक ठिपके दिसू लागल्यावर औषधांची फवारणी आलटून-पालटून दोन-तीन वेळेस घ्यावी.
औषधाची फवारणी किती प्रमाणात घ्यावे
यासाठी औषधा सोबत दिलेले लेबल लिफलेट वाचावे.
Black spot पावसाळी वातावरणामुळे जास्त प्रमाणात असतो. Tomato spraying schedule , फवारणी वेळापत्रक.
pesticides for tomatoes
Spraying schedule for Starting,
सुचवलेली औषधाचे प्रमाण माहिती घेऊनच फवारणी घ्यावी.
जमिनीच्या प्रकारानुसार व वातावरणानुसार औषध बदल होऊ शकतात.
🙏(Spray as your own risk) 🙂🙏
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें