Translate

कारले लागवड माहिती, कारले लागवड कधी आणि कशी करावी ? karle lagwad ani vyavastapan in agriculture farm ,karle lagvad mahiti.karele ki kheti kaise kare aur lakho ka utpadan kaisele?

कारले लागवड आणि रोगनियंत्रण। karale lagvad ani vyavasthapan,कारले लागवड आणि रोगनियंत्रण। 
पीक नियोजन  हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .
पीक नियोजन  हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .
पीक नियोजन  हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .
पीक नियोजन  हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .
tecfarming.com

भुरी आणि केवडा नियंत्रणासाठी सखल भात खाचरे लागवडी साठी उत्तम
पीक नियोजन  हमारा लक्ष्य कम खर्चे में बेहतर उत्पादन कैसे ले सकता है किसान .
tecfarming.blogspot.com

भुरी आणि केवडा नियंत्रणासाठी सखल भात खाचरे लागवडी साठी उत्तम
  • जमिनीची तयारी
    1. चांगल्या वाढीसाठी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा.1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा. #karle lagwad mahiti 
      ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत
      पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते

    2.जाती
    चांगल्या उत्पादनासाठी ,nirmal seeds, 6214,वेटुरेआ (महिको), झालर (डॉक्टर), एनएस 452 (नाम धारी), विवेक (सनग्रो), करण (पहुजा), बीही-1 (व्हीएनआर) ) या जातींची निवड करा..
    बियाणे उपचार
    बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा. ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल.
    सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.
    पेरणी आणि लागवड पद्धती
    चांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते.
     दोन बियांची लागवड करावी व नंतर शक्यतो सशक्त रोपे ठेवून बाकीची काढून टाकावे. karle lagawad marathi mahiti  . 
    उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी. पीकवाढीच्या अवस्थेत सुरुवातीचे जास्त असलेले नको असलेले फुटवे काढत वेलास बांधणी करुण आधार द्यावा. बाजारात उपलब्ध असलेले नायलॉन मंडप साठी वापरावे.
    कारल्याच्या वेलींची लहान असताना जास्त हालचाल होणार नाही याची शक्यतो काळजी घ्यावी.
    तण व्यवस्थापन
    तण नियंत्रण. पेंडीमेथलीन(पेंडालिन/स्टॉंप)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 48 तासांच्या आत जमीन ओलसर असताना फवारा.
    आंतर मशागत
    बियाणांची उगवण झाल्यावर 10-12 दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी 2-3 वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे. 
    पीक-पोषण
    जैविक खते
    लागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.
    रासायनिक खते
    चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.
    चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.
    पाण्यात विरघळणारी खते
    फुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा.
    फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा.
    चांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .
    चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा .
    सिंचन
    सिंचन वेळापत्रक
    पाणी व्यवस्थापण रबी हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका.
    सूक्ष्म सिंचन

    चांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या
    ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.
    कीड नियंत्रण
    फळ माशी
    हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते.वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा.पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा.
    मुख्य पिकाबरोबर विलायती गवत,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका.रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.
    पांढरी माशी
     पांढरी
     माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr
     ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा
      पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20
     gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट
     50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6
     ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
    अंकुर आणि मुळे खाणारी अळी
    अळी पिकाचे मातीपासून मुळाचे व खोडाचे नुकसान करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रॉनिल 5%SC (रेजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

    पान पायांचा ढेकूण
    गर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते.अंकुर वळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात.तीव्रता कमी असल्यास केतकीचा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

    नाग अळी
    नाग अळी पानांवर सफेद रंगाच्या रेषा ओढते.नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.
    गाठी करणारे कीटक
    हे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.
    रोग नियंत्रण
    डाऊनी
    डाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
    भूरी
    या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील
    75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु,
    फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP
    (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
    पाना फळांवरील ठिपके
    सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील
    75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु,
    फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP
    (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.
    काढणी आणि काढणी पश्चात तंत्र
    योग्य अवस्था आणि तंत्रज्ञान

    पहिला तोडा पिकाच्या लागवडीपासून 2-2.5 महिन्यापासून चालू होतो.2-4 दिवसाच्या अंतराने सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस तोडा करावा.तोडलेली फळे सावलीत ठेवावी.
    प्रतवारी
    निर्यात गुणवत्ता प्राथमिक गरज:फळ हिरवे तसेच त्याची लांबी 20-25 सें.मी.असावी, मान छोटी आणि बाहेरून आकर्षक व सरळ असावी.
    प्रक्रिया आणि मूल्यवर्धित
    चांगला भाव मिळण्यासाठी जास्त सूर्यप्रकाशात फळाची काढणी करू नये.फळांवर दबाव पडू नये यासाठी फळे कापडामध्ये किंवा स्कार्प मध्ये गुंडाळून ठेवावी.

    कोई टिप्पणी नहीं:

    Blogger द्वारा संचालित.