Translate

कारले माहिती,karela fulgali sathi upay,कारल्याचे फुलवा आणि फुलगळ नियंत्रणासाठी उपाय

6214
 पिक फुलोरा अवस्थेत येत असताना १० लिटर पाण्यात १५० ग्रॅम ०/५२/३४ या द्रवरूप खताची फवारणी करावी.

फळधारणा होताना फळांचा आकार मोठा आणि तजेलदार रंग येण्यासाठी १० लिटर पाण्यात १३/०/४५ आणि बोरॉन एकत्रित मिसळून त्याची फवारणी करावी.

यामुळे जास्त फुले लागतात आणि फळेही न गळता चांगली पोसली जातात.
या शिवाय फुलगळ नियंत्रणासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना प्रति १ लिटर पाण्यात ३ मिली ह्युमिक एसिड आणि ५ ग्रॅम १२/६१/० मिसळून त्याची फवारणी करावी.

तसेच फळधारणा होत असताना आणि फळे पक्व होत असताना १५ लिटर पाण्यात ३५० मिली ग्रॅमच्या सॅलीसिलिक एसिड च्या चार पाच गोळ्या मिसळून १५ दिवसाच्या अंतराने २ वेळा फवारणी करावी. 

तोडणीनंतर अश्या प्रकारच्या फवारण्या करीत राहिल्यास सर्व फळे दर्जेदार आणि वजनदार मिळतात.

कोई टिप्पणी नहीं:

Blogger द्वारा संचालित.