aale lagavad mahiti ,जमीन ; माध्यम ते हलकी माळरानाची पाण्याचा चांगला निचरा होनारी चांगली असते .
पूर्वम शागत ; उभ्या आडव्या नांगराच्या चालल्या २ पाळ्या देऊन ढेकले रोटाव्हेटर मारून फोडून घ्यावे .
सुधारित वाण ; माहीम ,कालिकत ,महिमा ,वरदा ,रिओ - दि- जानेरो . इ . पेरणी / लागवड ; एप्रिल महिन्याच शेवट च्या आठवड्या पासून ते मी महिना अखेर .
बियाणे ; २५ ते ४५ ग्राम बिजांचे डोळे फुगलेले , १८ ते २० क्विंटल बियाणे प्रति हेक्टर .
बीजप्रक्रिया ; क्विनालफॉस २५ इसी २० ml +कार्बेन्डाझिम ५०% w .p १५ ग्राम १० लिटर पाणी च्या द्रावणात बियाणे २० मिनिटे बुडवून लागवडीस वापरावे .
खाते ; ५० ते ८० बैलगाड्या पूर्वमशागतीच्या वेळी मातीत मिसळून द्यावे .नत्र १२० किलो प्रति हेक्टरी तीन सामान हप्त्यात लागवडीनंतर पहिला हप्ता दीड महिन्यांनी त्यानंतर दुसरा व तिसरा हपत्ता १ ..> १ > हप्त्याच्या अंतराने द्यावा . स्फुरद ७५ kg व पालाश ७५ किलो प्रति हेक्टरी लागवडीपूर्वी वाफ्यात ,भोतात पसरून द्यावे .
वरखते- हेक्टरी २ टन निबोळीपेंड किंवा कारंजी पेंड आल्याची उटाळनी करतेवेळी लागवडीनंतर २ ते ३ महिन्यांनी वापरावे .
आंतरमशागत ; आवश्यकते नुसार ३ ते ४ खुरपंन्या कराव्यात .जमीन जास्त तुडवली जाणार नाही याची जास्त काळजी घ्यावी .
पाणी व्यवस्थापन ; जमिनीचे मगदुरानुसार ८ते १० दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे ,ठिबक किंवा तुषार चा वापर केल्याने उत्पन्न वाढते .
पीक संरक्षण ; पाने खाणारी अली ,रस शोषणाऱ्या किडी , पाने गुंडाळणाऱ्या आल्या यांच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट कीटकनाशकाची १५ मिली या प्रमाणे २ ते ३ फवारण्या १५ दिवसाच्या अंतराने कारवायात कंदमाशी च्या नियंत्रणासाठी जुलै , ऑगस्ट,सप्टेंबर,महिन्यात तीन वेळा हेक्टरी २० किलो फोरेट १०% दाणेदार मातीत मिसळून द्यावेत .
करपा ..या रोगाचे नियंत्रणासाठी मॅन्कोझेब १० मिली पाण्यामध्ये २५ ग्राम या प्रमाणात घेऊन संप्टेंबर ते डिसेम्बर या कालावधी मध्ये ३ ते ५ फवारण्या १५ ते २० दिवसाच्या अंतराने कराव्यात . कंदकूज , सुत्रकूमी, मररोग इत्यादींच्या नियंतरानासाठी ट्रॅकोडर्मा हेक्टरी ५ किलो शेणात मिसळून द्यावा .
काढणी ; लागवडीनंतर ८ ते १० महिन्यांनी पाने पिवळी पडल्यावर काढणी करावी . उत्पन्न ; १५० ते २०० क्विंटल .
योग्य नियोजन आणि व्यवस्थापन असल्यास एकरी ३०० क्विंटल देखील उत्पादन काढू शकतात .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें